चालाकी ने बोलायला शिका ।


मित्रांनो, तुम्हाला या दोन व्यक्तींपैकी कोणती व्यक्ती व्हाय ला आवडेल?


पहिल्या प्रकारची ती व्यक्ती जी कुठे ही गेली की त्या व्यक्ती ला सगळ्यांना सांगावे लागते. नमस्कार मी आलो आहे.


आणि दुसऱ्या प्रकारची व्यक्ती जी कुठे ही गेली की स्वतः काही बोलत नाही. पण बाकी ची सगळी लोकं आनंदा ने म्हणता अरे वा हा आला आहे. केव्हा आली आहे?


पहिल्या प्रकारच्या व्यक्ती कुठे ही गेले आल्या तरी काही फरक पडत नाही. पण दुसऱ्या प्रकारच्या व्यक्तींचा सर्व ठिकाणी आधार होतो. समान होतो.


मला खात्री आहे. तुम्हा सर्वांना दुसरा प्रकार ची व्यक्तीच व्हाय ला आवडेल.


Advance Communication Skills To Impress Anyone।


आजच्या आर्टिकल मध्ये तुम्हाला बरायच अशा सोप्या युक्त्या सांगणार आहे ज्या तुम्हाला दुसरा प्रकारची व्यक्ती होण्यास मदत कर तील.


पहिली युक्ती आहे. मोजकेच बोला पण अर्थपूर्ण बोला.


एक प्रभाव शाली व्यक्ती नेहमी मोजकेच पण अर्थपूर्ण बोलत असते.


आणि हाच गुण सर्वांना आकर्षित करतो. शांत व्यक्ती बरोबर राहणे सर्वानाच आवडते.


दुसरीकडे अशी व्यक्ती जी फालतू मध्ये बडबड करते. समोरच्या ला बोलू देत नाही.


अश्या प्रकारच्या व्यक्तिं बरोबर राहणे लोकं टाळतात. कमी बोलणे हे दर्शवि ते की तुम्ही एक हुशार व्यक्तिमत्व आहात. त्यामुळे बाकी ची लोकं तुमचे बोलणे मन लावून ऐकतात कारण तुम्ही जे बोलता त्याला काहीतरी अर्थ असतो.


जास्त बोलण्या मुळे तुमच्या बोलण्या ला काही किंमत राहत नाही. तुमच्या बोलण्याकडे कुणी लक्ष देत नाही कमी आणि मुद्दे सूद बोलण्या साठी एकच सवय पुरे शी आहे ती म्हणजे काही बोलत असताना विचार करून मगच बोलणे बोलण्या आधी दोन ते तीन सेकंद विचार करा की मी जे बोलतोय ते परिस्थिती ला धरून आहे की नाही?


संवाद कौशल्याचा करा विकास


दुसरी युक्ती लोकांनां महत्त्व द्यायला शिका मित्रांनो, या जगात प्रत्येक व्यक्ती ला सर्वात महत्वाचे काय असेल तर ते आहे त्याचे नाव आणि ती स्वतः व्यक्ती. त्यामुळे जेव्हा कधी तुम्ही कोणा ला भेटाल तेव्हा वाक्यांमध्ये त्या व्यक्ती च्या नावा चा उल्लेख करा आणि ती किती महत्त्वाची आहे हे त्या व्यक्ती ला जाणीव करून द्या.



कम्युनिकेशन स्किल डेवलप कशी करावी 


अशा ने त्या व्यक्ती चे तुम्ही आपसूकच आवडते वाल समजा एखादी व्यक्ती येऊन तुम्हाला म्हणाली, मला तुझा शर्ट फार आवडला आहे.


तुम्हाला हे वाक्य ऐकून आनंद होईल आह तू या ड्रेस मध्ये खूप छान दिसतो हे वाक्य ऐकून तुम्हाला आनंद होईल निश्चितच तुम्हाला दुसरे वाक्य जास्त आवडेल.


कारण वाक्या मध्ये तुमचा उल्लेख केले ला आहे.


दुसरे उदाहरण बघूया. एक व्यक्ती तुम्हाला येऊन म्हणते हा खूप चांगला प्रश्न आहे.


आणि दुसरी व्यक्ती तुम्हाला म्हणते तू खूप छान प्रश्न विचारलास. येथे सुद्धा तुम्हाला दुसऱ्या प्रकारचे वाक्य आवडेल कारण तेच इथे क्रेडिट तुम्हाला दिले गेले आहे. त्यामुळे मित्रांनो, जेव्हा कधी तुम्ही कोणाबरोबर संवाद साधाल तेव्हा वाक्यांमध्ये समोरच्या चा उल्लेख करून तुम्ही समोरच्या चे लाडके होऊ शकता.


तिसरी युक्ती शब्दांमध्ये भावना आणाय चा प्रयत्न करा.


कोणत्याही व्यक्ती बरोबर बोलत असताना आपण किती मना पासून बोलतोय का? फक्त वर वर दाखवण्या साठी चांगला बोलतोय या भावना समोरच्या पर्यंत पोचत असतात.


जेव्हा कधी तुम्ही कोणा ला भेटाल तेव्हा त्याला पाहिले. एक छान से हास्य द्या नंतर त्याच्या बरोबर हातमिळवणी वा.


आणि नंतर मना पासून त्याच्या बरोबर संवाद साधायचा प्रयत्न करा. तुम्ही तुमच्या शब्दांमध्ये भावना टाकायचा प्रयत्न करा. मग ते तुमच्या आवाजा तून व्यक्त होऊ द्या किंवा तुमच्या देहबोली तून जोपर्यंत तुम्ही शब्दांमध्ये भावना असणार नाही ते समोरच्या च्या हृदया ला भिडणारं नाही. एक उदाहरण बघू या. समजा तुम्ही कुणाला प्रेमाने म्हणता मी तुला कधीच सोडून जाणार नाही.


आणि हेच वाक्य तुम्ही रागा ने म्हणता मी तुला कधीच सोडून जाणार नाही.


तुम्हाला जाणवेल की दोन्ही वाक्यांची शब्द सारखेच आहे पण अर्थ बदलला आहे. त्यामुळे तुम्हाला प्रभावीपणे बोलायचे असेल तर तुमच्या शब्दांमधून तुमच्या भावना प्रकट होऊ द्या.


चौथी युक्ती आहे. समोरच्या ला पर्याय द्या मित्रांनो समजा तुम्हाला समोरच्याकडून एखादे काम करून घ्यायचे असेल.


न्यू असे वाटत असेल की समोरच्या ने तुमच्या बोलण्या ला सहमती दर्शवि ली तेव्हा तुम्ही युक्ती वापरायची आहे.


तुम्हाला समोरच्या ला थेट असे बोलायचे नाही ये की तुला माझे काम करावे लागेल तुम्ही जे काम कर शील का?


तुम्हाला समोरच्या ला तीन पर्याय द्यायचा आहे आणि त्या लाच पर्याय निवडण्या चा निर्णय घेऊ द्या.


जेव्हा तुम्ही असे पर्याय ठेवाल तेव्हा 98 टक्के शक्यता आहे की समोर जा तुमचे काम करण्यास नकार देणार नाही. एक पर्याय निवडून तो तुमचे काम करून टाकेल याचे कारण हे आहे की जेव्हा तुम्ही समोरच्या ला पर्याय देता तेव्हा त्याला वाटते की हा निर्णय तो स्वतः घेत आहे. तुम्ही ऑर्डर सोडत नाही.


पाचवी युक्ति तुमच्या आवडत्या लीडर सारखे बोलाय चा प्रयत्न करा. मित्रांनो, अनेकांना लोकांसमोर बोलाय ला भीती वाटते. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास कमी होतो.


How to grow comunication skills 


त्यामुळे इच्छा असून सुद्धा अशा लोकांना त्यांच्या मुद्दाम आणता येत नाही, अशा लोकांसाठी ही युक्ती खूपच फायदेशीर आहे. तुम्हाला काय करायचे आहे?


तुम्हाला तुमचा आवडता लीडर मोटिवेशनल स्पीकर किंवा अशी व्यक्ती ची बोलण्या ची पद्धत तुम्हाला आवडते. तुम्ही एकटी असताना त्या व्यक्ती सारखे बोलाय ची प्रॅक्टिस करा.


तुम्ही स्वता, एक लीडर आहात अशी कल्पना करा याचा सर्वात मोठा फायदा तुम्हाला होईल की जेव्हा कधी तुम्ही कोणा वर बोलाय ला जाल.


तेव्हा आपसूकच तुम्ही पूर्ण आत्मविश्वासा ने एका लीडर सारखे समोरच्या वर बोलाल फक्त वेळ काढून एकटे असताना तुम्हाला हा सराव करायचा आहे.


आत्मविश्वासाने बोला. जेव्हा तुम्ही बोलता तेव्हा स्वतःवर आणि तुमच्या प्रभावीपणे संवाद साधण्याच्या क्षमतेवर विश्वास ठेवा. यामुळे तुम्हाला आत्मविश्वासाची जाणीव होईल, ज्यामुळे लोक तुम्हाला अधिक ऐकण्यास इच्छुक होतील.


स्पष्ट आणि संक्षिप्त असा संदेश द्या. जेव्हा तुम्ही बोलता तेव्हा तुमचा संदेश स्पष्ट आणि संक्षिप्त असला पाहिजे. तुमच्या प्रेक्षकांना समजणार नाही अशा jargon किंवा तांत्रिक शब्दांचा वापर टाळा.


विनोद वापरा. विनोद हा तुमच्या भाषणाला अधिक आकर्षक आणि लक्षात राहण्यायोग्य बनवण्याचा एक चांगला मार्ग असू शकतो. तथापि, विनोदाचा योग्य वापर करा आणि कोणत्याही गोष्टीचा अपमान करू नका.

तुमच्या विषयामध्ये तल्लीन व्हा. जेव्हा तुम्ही बोलता तेव्हा तुमच्या विषयामध्ये तल्लीन व्हा. यामुळे तुमच्या प्रेक्षकांना जोडण्यास आणि तुमच्या संदेशाला अधिक स्वीकार्य बनवण्यास मदत होईल.


सराव केल्याने निपुणता येते. जितके जास्त तुम्ही बोलता तेवढे तुम्ही त्यात चांगले व्हाल. म्हणून, जेव्हा शक्य होईल तेव्हा तुमच्या बोलण्याच्या कौशल्यांचा सराव करा.




याशिवाय, तुम्ही या additional tips देखील फॉलो करू शकता:


संशोधन करा. बोलण्यापूर्वी, तुम्ही ज्या विषयावर चर्चा करणार आहात त्यावर संशोधन करा. यामुळे तुम्हाला अधिक माहितीपूर्ण आणि विश्वासार्ह बनण्यास मदत होईल.


तुमच्या प्रेक्षकांना ओळखा. तुमचे प्रेक्षक कोण आहेत आणि ते कोणत्या गोष्टींमध्ये रस घेतात याचा विचार करा. यामुळे तुम्हाला तुमचे भाषण त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अनुकूल करणे शक्य होईल.


प्रश्नांची तयारी करा. तुमच्या प्रेक्षकांकडून विचारले जाऊ शकणारे प्रश्नांची अंदाज लावा आणि त्यांची उत्तरे तयार ठेवा.


स्वतः व्हा. कोणतीही नक्कल करू नका. फक्त स्वतः व्हा आणि मनापासून बोला.


हातवारे आणि चेहऱ्याचे भाव वापरा. हातवारे आणि चेहऱ्याचे भाव तुमच्या भाषणाला जोर आणि रस देऊ शकतात. तथापि, त्यांना मध्यम प्रमाणात वापरा आणि जास्त वापरू नका.


तुमच्या आवाजाची भिन्नता करा. तुमच्या आवाजाची भिन्नता तुमच्या प्रेक्षकांमध्ये रस आणि रस टिकवून ठेवण्यास मदत करू शकते.


विराम घ्या. विराम घेणे तुमच्या प्रेक्षकांना तुम्ही काय सांगत आहात हे समजण्यासाठी आणि प्रश्न विचारण्यासाठी वेळ देऊ शकते.


संयम बाळगा. चांगले बोलणे शिकणे वेळ आणि सराव घेते. लगेच परिणाम न दिसल्यास निराश होऊ नका. फक्त सराव करत रहा आणि तुम्ही नक्कीच सुधाराल.


येथे काही अतिरिक्त संसाधने आहेत ज्या आपण मराठीमध्ये चांगले बोलायला शिकू शकता:


पुस्तके: संवाद कौशल्य या विषयावर अनेक पुस्तके उपलब्ध आहेत. यापैकी काही पुस्तके विशेषतः मराठीमध्ये लोकांना अधिक प्रभावीपणे बोलण्यास मदत करण्यावर केंद्रित आहेत.


ऑनलाइन अभ्यासक्रम: संवाद कौशल्य या विषयावर अनेक ऑनलाइन अभ्यासक्रम देखील उपलब्ध आहेत. हे अभ्यासक्रम आपल्या स्वतःच्या वेळेत शिकण्याचा आणि पात्र प्रशिक्षकांकडून प्रतिसाद मिळविण्याचा एक चांगला मार्ग असू शकतात.


भाषण प्रशिक्षक: जर आपण आपल्या बोलण्याच्या कौशल्या सुधारण्यात गंभीर असाल तर, आपण भाषण प्रशिक्षकाची नियुक्ती विचारात घेऊ शकता. भाषण प्रशिक्षक आपल्याला आपल्या कमकुवतपणा ओळखण्यास आणि सुधारण्यास मदत करू शकतात.


जेवढी जास्त तुम्ही प्रॅक्टिस कराल तेवढा बोलण्यातला तुमचा आत्मविश्वास 

वाढेल. मित्रनो या होत् या पाच सोप्या युक्त्या ज्या तुम्हाला.


लोकांवर प्रभाव पाडायला मदत करतील .