Abhyas Kasa Karava 


है नमस्कार. विद्यार्थी मित्र मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टी सांगेल ना. जे हुशार मुलं आपल्या डेली रूटीन ने आणि थोडासा प्रॅक्टिस ने आपली लाईफ कशी चेंज करतात आणि अभ्यासात जास्तीत जास्त मार्क्स कसे मिळवतात आणि अभ्यास करताना 100 टक्के फोकस कसा वाढवता? या सगळ्या प्रश्नांची उत्तर आज मी तुम्हाला या आर्टिकल मध्ये देणार आहे. पण नेमका है आर्टिकल स्टडी विषयी आहे म्हणून बोर नका समजू नका नाही तर अभ्यास न करता आज काही महाभागांना झोप येते त्या नी सुद्धा है आर्टिकल फक्त शेवट पर्यंत बघा.आर्टिकल संपला संपला तुमची झोप आळस टेन्शन थकवा आणि अभ्यासात मन लावून चांगले रिझल्ट कसे मिळवायचे आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आज या आर्टिकल मध्य मिळतील म्हणून बघाय चा की नाही? तुमची मर्जी असं मझ सांगायचं काम आहे. 


How to Study in Marathi 


असे बरेच मार्ग आहेत ज्याद्वारे विद्यार्थी अभ्यास करू शकतात. काही लोकांना मोठ्या गटांमध्ये अभ्यास करणे आवडते, तर काहींना एकटे अभ्यास करणे आवडते. काही लोकांना नोट्स घेणे आवडते, तर काहींना चित्रे किंवा आकृत्या काढणे आवडते. काही लोकांना पुस्तके वाचणे आवडते, तर काहींना ऑनलाइन व्हिडिओ पाहणे आवडते.


Study Kashi Karavi 


सर्वोत्तम अभ्यास पद्धत ही आहे जी तुमच्यासाठी सर्वोत्तम असते. कोणतीही एक अभ्यास पद्धत सर्वांसाठी योग्य नाही, म्हणून तुम्हाला कोणती पद्धत सर्वोत्तम वाटते हे शोधण्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतींचा प्रयत्न करणे आवश्यक आहे.चला तर मग सुरू करू या.

 

Top 10 Study Tips in Marathi 

अभ्यास कसा करावा याबद्दल येथे 10 टिपा आहेत:


Number 1 हुशार विद्यार्थी कधी स्वतः ला दुसरीयाशी कंपेयर नाही करत. भगवंता ने प्रत्येक व्यक्ती ला सारखाच माइंड दिलाय. सगळ्यांची बुद्धी चाणाक्ष पणे काम करते पण थोडे विद्यार्थी चांगले मार्ग अंतात आणि त्याचा रिझल्ट पाहून आपल्या ला लोकं कंपेयर करायला लागतात. लोकंच काय तर आपले फ्रेंड फॅमिली मेंबर फक्त तुमचे मोठे भाऊ बहीण असेल तर ते म्हणतात की भारता ला किती मार्क्स मिळालेत आणि तू काय खातो आणि मज्जा करतो मित्रांनो हुशार तर सगळे असतात पण जे नेहमी टॉप ला असतात.

चे नेहमी परीक्षेत चांगले मार्क घेऊन येतात. उत्तीर्ण होतात. विद्यार्थी कधीच कोणा शीही स्वतः ला कमी करत नाही. जसे का सब्जेक्ट मध्ये मार्क्स कमी मिळाले किंवा एखादा सब्जेक्ट मध्ये जास्त कधीच कंपेयर नाही करत किंवा कंप्लेन्ट नाही करत की मला मार्क कमी मिळाले. आता माझं काय होईल? लोक काय म्हण तील ते स्वतः मध्ये बदल घडवून आणतात आणि पुन्हा नव्याने आणि जोमा ने काम करायला लागतात आणि मग त्या विद्यार्थ्यांचा रिझल्ट सुद्धा खूप छान लागतो. नाही तर काही मुलं कमी मार्क्स मिळाले तर खुश असतात असतात ना आणि जास्त मार्क.

मिळाले तरी अगदी खुश असतात. विषयी तुमचा खुश असल्या चा किंवा नसण्या चाही विषय आहे. तुमच्या बदल घडवून आणाय चा. तुम्हाला मार्क्स कमी किंवा एकदम मध्ये कस लाही प्रॉब्लेम झाला असेल किंवा अभ्यास झाला नसेल तर आता ही चूक लक्षात येऊन पुन्हा नव्याने सुरुवात करा आणि मग बघा तुमचे सुद्धा खूप छान रिजल्ट दिसून येतील आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की स्वतः ला कोणा शी संपर्क करू नका आणि स्वतः ला कधीच कमी समजू नका तुम्ही करू शकता ते कुणीच करू शकत नाही


जास्तीत जास्त मार्क्स कसे मिळतील?


Number 2 नेहमी नव्या गोष्टी शिकत राहणे मित्रांनो हा टॉपिक खूप महत्वा चा आहे. जो ही व्यक्ती नव्हे. काही शिकण्या ची इच्छा ठेवतो. नवं काहीतरी करून माहिती करून घेण्या चा प्रयत्न करत असतो ना तर त्याला कोणत्याही विषयात कमी मार्क मिळत नाहीत. म्हणजे तुम्हाला एक example ने समजतो जर समजा तुम्हाला एखादा सब्जेक्ट आवडत नसेल तर नक्की तुम्हाला math मध्य कमी मार्क्स असतील आणि बाकी सब्जेक्ट मध्ये जास्त पण जर नेहमी तुम्हाला नवं काहीतरी शिकण्या ची आवड असेल तर तुम्हाला तो मॅथ म्हणजे गणिता विषयी सुद्धा खूप सोपा वाटेल आणि त्या विषयावर आपोआपच तुमची आवड निर्माण होईल.

याविषयाची आवड निर्माण करणं खरं तर आपल्या मनावर असत. जर तुमची मनस्थिती असेल की मला maths खूप सोपा सब्जेक्ट वाटतो आणि खूप छान स्टडी करून खूप छान मार्क्स मिळवू शकतो असा जेव्हा तुम्ही म्हणाल ना तेव्हा ती गोष्ट तुमच्या सब कॉन्शिअस माइंड मध्ये जाईल आणि तुम्हाला माहीत असो वा कोणताही सब्जेक्ट तुम्हाला त्या विषयात खूप छान मार्क्स मिळतील म्हणून नेहमी लक्षात असू द्या की नवं शिकण्या ची उत्सुकता तुमच्यात नेहमी असणे आवश्यक आहे आणि त्यामुळे रिझल्ट खूप छान येतील


How To Focus in Study 


Number 3 फोकस आणि आज चे काम आजच कसे करायचे मित्रांनो, टॉपिक्स खूप वेगवेगळे आहेत. या टॉपिक सर तुम्ही आता बोलाय चं ठरवलं ना तर वेळ सुद्धा पुर णार नाही.

आलस कसा दूर करायचा सोप्या भाषेत सांगायचं तर आणि दूर करण्यासाठी सर्वात आधी एक ध्येय बनवा. कोणत्याही कार्याची सुरुवात थोडी अवघड असते. परंतु त्या साध्य करण्यासाठी स्वतः ला प्रवृत्त करणे दररोज चे ध्येय म्हणून आपण आळशीपणा ला सामोरे जाण्या साठी तयार होऊ शकता. कारण दृढ तेने केले. लक्ष आपल्या ला चुकी च्या मार्गाने जाऊ देणार नाही. जेव्हा तुम्हाला असे वाटेल तेव्हा लगेच हे प्रभावी शब्द तुम्ही वापरा जसे की मी सकारात्मक आहे मी यशस्वी आहे माझ्याकडे खूप ऊर्जा आहे.

मी खूप मेहनती आहे. मी सर्वजण शील आहे. मी सक्रिय आहे आणि अजून तुम्हाला जे प्रेरणा देतील ते शब्द सुद्धा तुम्ही वापरू शकता. जादुई शब्द आपल्या ला आतून प्रेरित कर तील आणि अभ्यास करताना सर्वात महत्त्वा चं म्हणजे फोकस जर तुमचा अभ्यास करण्यात मन लागत नसेल तर नक्कीच तुमच्या मनात खूप सारे विचार येत असतील आणि असे विचार तुम्हाला नेहमीच अभ्यास करत असताना अर्था निर्माण करतात अशा विचारां वर नियंत्रण मिळवण्या साठी कंट्रोल मिळवण्या साठी तुम्ही मेडिटेशन करू शकता आणि असे.

21 दिवस सतत मेडिटेशन आणि खूप सारी प्रॅक्टिस केल्या ने तुम्हाला आपोआपच चांगले रिझल्ट दिसून येतील आणि सगळ्यात इम्पोर्ट गोष्ट कमी आहार घ्या. कमी जेवण केल्या ने तुम्हाला आळस येणार नाही. जेवण लवकर पच येईल आणि तुमचा आरोग्य देखील खूप छान राहील आणि तुम्ही 100 टक्के फोकस करून खूप छान रिझल्ट तुमच्या लाईफ मध्ये आणू शकतात  


Number 4 एक योजना तयार करा. तुम्ही काय अभ्यास करणार आहात आणि किती वेळ अभ्यास कराल याची योजना तयार करा. यामुळे तुम्हाला तुमचा वेळ चांगल्या प्रकारे व्यवस्थापित करण्यात मदत होईल आणि तुम्ही तुमच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकाल.


Number 5 एक योग्य ठिकाण निवडा. अभ्यास करण्यासाठी एक शांत आणि स्वच्छ ठिकाण निवडा. यामुळे तुम्हाला विचलित होण्यापासून रोखण्यात मदत होईल आणि तुम्ही तुमच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकाल.


Number 6 एक योग्य वेळ निवडा. तुम्ही जेव्हा सर्वात जास्त सक्रिय असता तेव्हा अभ्यास करा. यामुळे तुम्ही तुमचा अभ्यास अधिक प्रभावीपणे करू शकाल.


Number 7 नियमितपणे अभ्यास करा. नियमितपणे अभ्यास केल्याने तुम्हाला तुमच्या अभ्यासात स्थिरता येईल आणि तुम्ही अधिक ज्ञान आणि कौशल्ये आत्मसात करू शकाल.


Number 8 थोड्या वेळाने विश्रांती घ्या. एकाग्रता टिकवून ठेवणे कठीण असते. म्हणून, थोड्या वेळाने विश्रांती घ्या आणि तुमच्या डोळ्यांना आणि मेंदूला आराम द्या.

स्वतःच्या चुका शोधणे आणि त्या दुरुस्त करणे हा अभ्यासाचा एक महत्त्वाचा भाग आहे. म्हणून, स्वतःच्या अभ्यासाला स्वतःच चक्र द्या.


Number 9 प्रश्न विचारा. जर तुम्हाला एखाद्या गोष्टी समजत नसेल, तर ताबडतोब प्रश्न विचारा. यामुळे तुम्हाला गोष्टी समजून घेण्यात मदत होईल आणि तुम्ही तुमच्या अभ्यासात अधिक आत्मविश्वास वाटू शकाल.स्वतंत्र अभ्यास करा. शिक्षकांनी दिलेल्या सूचनांव्यतिरिक्त, स्वतःहून अभ्यास करा. यामुळे तुम्हाला अधिक ज्ञान आणि कौशल्ये आत्मसात करू शकाल.


Number 10 टीमवर्क करा. इतर विद्यार्थ्यांसोबत अभ्यास करा. यामुळे तुम्हाला एकमेकांकडून शिकण्यात मदत होईल आणि तुम्ही तुमच्या अभ्यासात अधिक मजा करू शकाल.

स्वतःला बक्षीस द्या. तुम्ही तुमचा अभ्यास पूर्ण केल्यानंतर, स्वतःला बक्षीस द्या. यामुळे तुम्हाला अभ्यास करण्यास प्रोत्साहन मिळेल आणि तुम्ही तुमच्या अभ्यासात अधिक आनंद घेऊ शकाल.


या टिपांचा अवलंब करून, तुम्ही तुमचा अभ्यास अधिक प्रभावीपणे करू शकता आणि तुमच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक जीवनात यशस्वी होऊ शकता.


मित्रांनो अशाच प्रकारे प्रत्येक विद्यार्थी जो आयुष्यात यशस्वी होतो तो या सगळ्या गोष्टी लाइफ मध्ये अप्लाय करून या यशस्वी व्यक्ती म्हणून ओळख ला जातो आय होप या माझ्या मुळे तुम्हाला खूप सारी हेल्प साली असेल तर कमेंट करुन नक्की कळवा आणि share करा तुमच्या फ्रेंड सोबत वॉट्स app फेसबुक वर सगळीकडे share करा है आर्टिकल म्हणजे त्या ची सुद्धा

 मदत होईल.


नमस्कार जय हिन्द जय महाराष्ट्र.