वाचलेले लक्षात ठेवायला शिका

Study Tips In Marathi

Marathi tips and tricks

एकदा वाचलेले लक्षात ठेवण्यासाठी 5 Tips 

 

5 Tips in this artical


हे बघा है आर्टिकल अभ्यास वर आहे म्हणून बोर नका समजु . तुम्हाला खूप आवडेल है आर्टिकल किंवा आयुष्यात ही कुठे तरी उपयोगी पडू शकतो है आर्टिकल म्हणून शेवट्पर्यंत नक्की बघा. एक हिंदी कोट आहे. छोटी छोटी कोसिशे इनसान को बड़ा बना देती जसजसा वेळ जातो तसत शी सिच्युएशन बदलत जाते. 2023 मध्ये जर म्हणाल तर मुलं अभ्यास हे फालतू गोष्टींमध्ये जास्त इन्टरेस्टेड होत चालल्या आहेत आतां जर मी म्हणालो ना की अभ्यास करताना मोबाईल बघाय चा नाही तर काही महाभाग मला सांगतील की सर तुमच आर्टिकल सुद्धा आम्ही.


मोबाईल वर बघ तोय हा मला आले ला अनुभव तून मी तुम्हाला सांगेल की आजच्या सोशल मीडिया च्या युगात वाच लेले लक्षात कसे ठेवाय चे किंवा अभ्यास कसा करायचा? मी याआधी खुप आर्टिकल बनवले आहेत. अभ्यास कसा करायचा या टॉपिक पण ते आर्टिकल झालेत आणि आता लॉकडाउन पासून मुलांना मोबाइल वापरायची मोबाईल यूज करण्याची सवय झाली आहे वाचले लक्षात कसे ठेवाय चे ते पण.





आजच्या काळा नुसार चला तर मग सुरू करूयात. चला तर मग सूर्या रीडिंग रीडिंग ही केवळ एक चांगली सवय नाही तर आपल्या सर्वजण शील विचारांना आणि प्रेरणा ना एक नवीन दिशा देणारा मार्ग आहे. पुस्तके माणसा चे सर्वात चांगले मित्र असतात हे आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत हे माहिती असून ही.


खूप कमी लोक त्यांच्या दैनंदिन दिनक्रमात वाचनाची सवय लावून घेतात. या आर्टिकल मध्य तुम्हाला रीडिंग हॅबिट म्हणजे वाचनाची सवय कशी विकसित करायची आणि वाच लेले कसे लक्षात ठेवाय चे हे बघणार आहोत या तुम्हाला पाच टिप्स सांगितल्या आहेत आणि शेवटी एक बोनस सुद्धा दिलेली आहे


Number 1 दररोज थोडा थोडा वेळ करा जर तुम्हाला वाचनाची अजिबात सवय नसेल ना तर तुम्ही दिवसा तील फक्त 5-10 मिनिटे.





दररोज पुस्तकां ना द्या जर तुम्हाला वाचनाची सवयच नाही तर 5-10 मिनिटे का होईना वाचन करणे तुम्हाला बोर वाटेल म्हणून सुरुवात करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला तुम्ही कोणतेही काम करतात ना हो जर तुम्ही चहा किंवा कॉफी पीत असतात किंवा तुम्ही झोपाय ला जात असाल तेव्हा तुम्ही 10 मिनिटे रीडिंग करू शकता आणि असतो. मी सकाळी दुपारी सायंकाळी आणि रात्री झोपण्या आधी फक्त 10 मिनिटे रीडिंग केली तर दिवसा तुम्ही 40 मिनिटे रिंग करता पुस्तक वाचता.


जेव्हा तुम्ही रोज एकाच वेळी पुस्तक वाचाय ला सुरुवात करतात ना तेव्हा काही काळानंतर तुम चं मान स्वतः साठी वेळ पुस्तक वाचण्या साठी तयार करेल आणि तुम्हाला स्वतः ला ही काही वेळा नंतर जाणवेल की वाचन केल्या शिवाय तुमचे मन दुसऱ्या कोणत्या गोष्टीत लागत नाही?


Number 2 तुमच्या आवडी च्या पुस्तकां पासून सुरुवात करा रीडिंग करण्याची सवय लावण्या चा सर्वात सोपा मार्ग म्हणजे तुम्हाला आवडणारी पुस्तके वाचा. तुम्हाला आवडणारा पुस्तकां पासून तुम्ही सुरुवात करू शकता बघा तुम्ही विद्यार्थी असाल आणि तुम्हाला एखादा विषय. बोर 





वाटत असेल तर तुमच्या आवडी च्या विषयांची पुस्तक तुम्ही वाचू शकतात ना? आणि ते वाचन झाल्यानंतर तुम्ही लगेच तुम्हाला अवघड वाट णारा विषय भाषा असे केल्या ने तुम्हाला अवघड वाट णारा विषय ही सोपा वाट ला. केला


Number 3 नेहमी पुस्तक सोबत ठेवा हे बघा उसा आजकाल मोबाईल सोबत ठेवणे आवश्यक आहे. नां? तसेच पुस्तक सुद्धा सोबत ठेवणे आवश्यक आहे. जर तुम्हाला वाचन करण्याची सवय लावायची असेल तर तुम्हाला पुस्तक सोबत ठेवावा लागेल आणि नाही तुम्हाला पुस्तक सोबत ठेवता येत नाही तर तुम्ही.





मोबाईल मध्ये सुद्धा पुस्तके वाचू शकतात. मी म्हणत नाही की तुम्ही मोबाईल वापरू नका, वापर करा पण त्याचा चांगल्या कामासाठी उपयोग करा. आज काल खूप सारी पुस्तके पीडीएफ फॉरमॅट मध्ये अॅवेलेबल आहेत ते सुद्धा तुम्ही वाचू शकतात याने होईल की तुम्हाला वाचना चे हळूहळू सवय लागेल


Number 4 मोबाईल सगळ्यात महत्त्वा चा आणि इम्पोर्ट अन टॉपिक गूगल वर तुम्हाला असे हजारो आर्टिकल मिळतील ज्या सांगितले असेल की अभ्यास करताना मोबाईल दूर ठेवा पण तुम्हाला एक रिॲलिटी सांगू आजकाल मोबाइल कोणी दूर ठेवू शकत नाही.





कारण कसं जीवन जगण्या साठी श्वास घेणे इम्पॉर्टंट आहे ना? तसंच मोबाईल झाले. आजकाल कुठे ही जा काही करा मोबाईल शिवाय काम होत नाही पण जर आपल्याच मोबाईल चा चांगल्या कामासाठी उपयोग केला तर नक्कीच आपल्या ला याचा फायदा होऊ शकतो आणि ते कसे ते होईल चांगले चांगले ऍप मोबाईल मध्ये ठेवल्या ने नॉलेज व्हिडीओ बघण्या साठी किंवा तुमच्या स्टडी मटेरिअल मिळवण्या साठी तुम्ही तुमच्या मोबाइल चा वापर करू शकतात आणि हे बघा मोबाईल युज करा पण त्या लाही काही लिमिट ठेवा.


नाही तर म्हणतात ना अति सर्वत्र वर्ज ते कोणत्याही गोष्टी चा अति वापर केला तर त्याचे नुकसान झाल्या शिवाय राहणार नाही. म्हणजेच कोणत्याही गोष्टी चा अतिरेक त्या गोष्टी ला मारक ठरतो. आता म्हणू नका की सर तुमच आर्टिकल सुद्धा आम्ही मोबाईल बघतो जोक अपार्ट पण मोबाईल चा उपयोग तुम्ही चांगल्या गोष्टी साठी करा


Number 5 वाच लेले लक्षात कसे ठेवाय चे आपल्या या चार टिप्स बघितलात. नात्या होत्या वाचनाची सवय लावण्यासाठी बघा वाचनाची सवय लागेल तेव्हाच तर तुम्ही ते लक्षात ठेवू शकतात ना तेव्हा स्टार वाच लेले लक्षात राहील ना? समजा




तुम्हाला वाचनाची सवय लागली आणि तरी ते लक्षात राहत नाही. त्यासाठी तुम्ही दररोज सकाळी उठल्या वर 5 मिनिटे स्वतः साठी द्या आणि त्या पाच मिनिटात ध्यान करा आणि रिवीजन करा. मला कि मी काल काही वाचले होते किंवा आज मला दिवसभरात काय करायचा हे या गोष्टींवर तुमचे लक्ष केंद्रित करा. आणि समजा तुम्ही 10 मिनिटे पुस्तक वाचले आहे तर त्या 10 मिनिटा नंतर तुम्ही मना तल्या मनात जे काही वाचले ला आहे त्या ची रिव्हिजन करा आणि असे केल्या ने तुम्हाला वाच लेले लक्षात राहील.


Bonas Tips 



● जेव्हा तुम्ही वाचलेल्या गोष्टींबद्दल इतरांशी बोलता तेव्हा तुम्हाला माहिती समजून घेणे आणि लक्षात ठेवणे सोपे होईल.


● जेव्हा तुम्ही वाचलेल्या गोष्टी पुनरावृत्ती करता तेव्हा तुम्हाला माहिती लक्षात ठेवणे सोपे होईल.



● जेव्हा तुम्ही वाचता तेव्हा वाचलेल्या गोष्टींबद्दल विचार करा.



● तुम्ही वाचलेल्या गोष्टींचे सारांश लिहू शकता, प्रश्नांची उत्तरे देऊ शकता किंवा तुमच्या मित्रांना वाचलेल्या गोष्टींबद्दल सांगू शकता.


● यामुळे तुम्हाला माहिती समजून घेणे आणि लक्षात ठेवणे सोपे होईल.


● जेव्हा तुम्ही वाचता तेव्हा महत्त्वाच्या गोष्टींची नोंद घ्या.


● यामुळे तुम्हाला नंतर त्या गोष्टींची पुनरावृत्ती करणे सोपे होईल.


● तुम्ही जितके जास्त वाचाल तितके तुम्ही चांगले वाचाल.


● वाचलेल्या गोष्टींबद्दल विचार करा.


● वाचलेल्या गोष्टींबद्दल इतरांशी बोला.


● वाचणे सोपे करण्यासाठी, वाचण्यासाठी एक शांत आणि आरामदायक वातावरण तयार करा.


● तुम्ही तुमच्या टेबलवर, तुमच्या बेडरूममध्ये किंवा लाइब्ररीमध्ये वाचू शकता.


● वाचलेले गोष्टी पुनरावृत्ती करा.


● याचा अर्थ असा की अशी जागा शोधा जिथे तुम्हाला शांतता आणि शांतता मिळेल.


● प्रयत्न करा की दररोज किमान 30 मिनिटे वाचा.


● महत्वाच्या गोष्टींची नोंद घ्या.


● वाचन वातावरण तयार करा.


● चांगले वाचन वातावरणामध्ये वाचा.


● नियमितपणे वाचा.



मित्रांनो, आजच्या आर्टिकल मध्ये आपण वाचनाची सवय कशी लावायची आणि वाच लेले लक्षात ठेवाय चे हे पाच स्टॉप पिक्स बघितले आहे. पहिला आहे. दररोज थोडा थोडा वेळा दुसरा आहे. तुमच्या आवडी च्या पुस्तकां पासून सुरुवात करा. तिसरा हे नेहमी पुस्तक सोबत ठेवा. 14 आहे. मोबाईल चा चांगल्या कामासाठी उपयोग करा आणि पाचवा आहे वाच लेले लक्षात कसं ठेवाय चं असेल तर या पाच टिप्स जर तुम्ही तुमच्या लाईफ मध्ये अप्लाइ करतात ना तर नक्कीच तुम्हाला वाच लेले लक्षात ठेवाय ला मदत होईल म्हणून है तुमच्या मित्रांना आणि


वॉट्स ॲप ग्रुप वर शेअर करायला अजिबात विसरू नका. तुमचे काही प्रश्न असतील ना तर तुम्ही इन्स्टाग्राम 

shubham_sm_8035 वर फॉलो करू मला विचारू शकतात.